सुखाचा शोध वेध आणि बोध

सुखाचा शोध, वेध आणि बोध!!!आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच तणाव, निराशा, जीवघेणी स्पर्धा, अनेक प्रकारची दुःखे इत्यादी यांना नकळत आयुष्याचा भाग समजायला लागलो आहोत. पण खरंच ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यात असल्याच पाहिजेत? ह्या गोष्टी आपल्या जीवनातून हद्दपार करता येतात का? याचे निःसंदिग्ध उत्तर ‘हो निश्चितच’ असे भगवद्गीता, वेदांतशास्त्र व संत देतात.

Language: Marathi

Date: Saturday Oct 4, 2025

Time: 4pm-6pm

Venue: